Surprise Me!

बंडखोरी करण्यासाठीचं कारण आधी फिक्स करा; Sanjay Raut यांचा Shinde गटाला सल्ला |

2022-07-07 25 Dailymotion

शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वाद आणि टीका टिपण्णी दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चालली आहे. शिवसेनेकडून आज सकाळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटातील नेत्यांवर टीका केल्यानंतर शिंदे गटाकडून दिपक केसरकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता संजय राऊत यांनी पुन्हा बंडखोर आमदारांवर खोचक टीका केली आहे.<br /><br />#SanjayRaut #RebelMLA #EknathShinde #ShivSena #MaharashtraCM #BJP #NarendraModi #AmitShah #JPNadda #DevendraFadnavis #Vidhansabha

Buy Now on CodeCanyon